________________
यते विनश्यति । नरकादिदुःखमनुभवति इत्यर्थः । भवान् पुनरुदासी. नतमः अतिशयेनोदासीनो मध्यस्थः, तयोरपि द्वयोरपि सुहृद्विषतोः । कथं तर्हि परभोदासीनाद्भवतः प्रागुक्तकलसिद्धिः इत्याह प्रभोइत्यादि । हे प्रभो स्वामिन् , परं प्रकृष्ठ चित्रं आश्चर्यमद्भतं तव ईहितं चेष्टितं, यदुदासीनोऽपि चिन्तामणिरिवानं सफल सम्पत्तिहेतुर्भवानिति । ___ मराठी अर्थ-हे जिनेश आपल्या चरणकमली भक्ति ठेवणारा भव्य प्राणी लक्ष्मीकडून आलिंगिला जातो- अर्थात् तो लक्ष्मीचा पति होतो. व आपला द्वेष करणारा अभक्त (मिथ्यादृष्टि ) व्याकरण शास्त्रात प्रसिद्ध असलेल्या विवप् प्रत्ययाप्रमाणे नाश पावतो. ह्मणजे हे जिनेश, आपली निंदा करपाया दुष्टाला नरकादि दुर्गति प्राप्त होतात. तथापि आपण या दोघांबद्दल अगदी उदासीन-मध्यस्थ आहात. हे प्रभो, आपले चरित्र फारच आश्चर्यकारक आहे. कारण, आपण पूर्ण उदासीन असून देखील भक्ताला चिंतामणि रत्नाप्रमाणे इष्ट वस्तु देता; व अभक्तांस आपल्यापासून नरकादि दुःखें मिळतात. आपले चरित्र जाणणे फार कठिण आहे.... यदि भगवानुदासीनोऽपि स्तुतः स्तोतुर्विशिष्टफलसंपत्तिहेतुस्तदा
भगवदीय माहात्म्यं भवान् किं स्तोतुं समर्थ: १ इत्याह । जर भगवान उदासीन असूनही स्तुति करणाऱ्याला मनोवांछित
देतात तर अशा भगवंतांचे माहात्म्य आपण व शकता काय अ विचारल्यामुळे आचार्य आपला अभिप्राय सांगतात. त्वमीदृशस्तादृश इत्ययं मम,
प्रलापलेशोऽल्पमतेमहामुने। . अशेषमाहात्म्यमनीरयन्नपि,
___शिवाय संस्पर्श इवामृताम्बुधेः ॥७०॥ त्वमीदृश इत्यादि-त्वं अनन्तजित्तीर्थकरदेवः । ईदृशोऽनन्तरो
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org