SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 513
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५०२) विक्रियां न भजन्त्येते प्रभुणा कृतसत्क्रियाः । प्रभोरलब्धसम्माना विक्रियन्ते हि तेऽन्वहम् ।। १८० ये केचिच्चाक्षरम्लेच्छाः स्वदेशे प्रचरिष्णवः । तेऽपि कर्षकसामान्यं कर्तव्याः करदा नृपैः ॥ १८१ तान्प्राहुरक्षरम्लेच्छा येsयी वेदोपजीविनः । अधर्माक्षर सम्पातैर्लोकव्यामोहकारिणः ॥ १८२ यतोऽक्षरकृतं गर्वमविद्याबलतस्तके । वहन्त्यतोऽक्षरम्लेच्छाः पापसूत्रोपजीविनः ॥ १८३ म्लेच्छाचारी हि हिंसायां रतिर्मांसाशनेऽपि च । बलात्परस्वहरणं निर्ऋतत्वमिति स्मृतम् ॥ १८४ सोsस्त्यमीषां च यद्वेदशास्त्रार्थमधमद्विजाः । तादृशं बहुमन्यन्ते जातिवादावलेपतः ॥ १८५ प्रजासामान्यतैवैषां मता वा स्यान्निकृष्टता । ततो न मान्यतास्त्येषां द्विजा मान्याः स्युरार्हताः ॥ १८६ वयं निस्तारका देवब्राह्मणा लोकसम्मताः । धान्यभागमतो राज्ञे न दद्म इति चेन्मतम् ॥ १८७ वैशिष्ट्यं किंकृतं शेषवर्णेभ्यो भवतामिह । न जातिमात्रा द्वैशिष्ट्यं जातिभेदाप्रतीतितः ॥ १८८ गुणतोष न वैशिष्ट्यमस्ति वो नामधारकाः । व्रतिनो ब्राह्मणा जैना ये त एव गुणाधिकाः ॥ १८९ निर्व्रता निर्नमस्कारानिर्घुणाः पशुघातिनः । म्लेच्छाचारपरा यूयं न स्थाने धार्मिका द्विजाः ॥ १९० तस्मादनक्षरम्लेच्छा इव तेऽमी महीभुजाम् । प्रजासामान्यधान्यांशदानाद्यैरविशेषिताः ॥ १९१ महापुराण (४२-१८० जे कोणी अक्षरम्लेच्छ-वेदोपजीवि ब्राह्मण आहेत त्यांचा राजाकडून सन्मान झाला म्हणजे ते विकारयुक्त होणार नाहीत पण राजाने त्यांचा सन्मान केला नाही तर नेहमी विकारयुक्त होतील ।। १८० ।। वेदावर उपजीविका करणान्या या ब्राह्मणाना अक्षरम्लेच्छ म्हणतात. ते अधर्माचे प्रतिपादन करणारे, अक्षरांचे अध्ययन करून लोकाना मोहयुक्त करतात ।। १८१ ॥ म्हणून जे कोणी अक्षरम्लेच्छ आपल्या देशात संचार करीत असतील त्याना देखिल शेतकन्याप्रमाणे समजून ते कर देणारे होतील असे करावे ।। १८२ ।। कारण हे वेदाक्षराच्या अभ्यासामुळे गर्व धारण करतात म्हणून पापदायक सूत्रावरवेदावर याची उपजीविका चालते ।। १८३ ।। हिंसा करण्यात प्रेम असणे, मांस भक्षण्यात आसक्ति असणे आणि जबरदस्तीने दुसऱ्याचे धन हरण करणे व धूर्तता - स्वैराचाराने वागणे याला म्लेच्छाचार म्हणतात ।। १८४ ।। वरील श्लोकात सांगितलेला आचार यांचा आहे व तो हे ब्राह्मण आपल्या जातिवादाच्या गर्वामुळे फार चांगला आहे असे मानतात ।। १८५ । म्हणून या ब्राह्मणाना इतर प्रजेप्रमाणे सामान्यताच समजावी किंवा यांना निकृष्ट समजावे. म्हणून हे वेदाचे अध्ययन करणारे ब्राह्मण मान्य नाहीत पण जे जिनमताला मानणारे ब्राह्मण मात्र श्रेष्ठ आहेत ।। १८६ ।। Jain Education International आम्ही सर्वाना संसारसमुद्रातून तारणारे लोकमान्य वेदब्राह्मण आहोत म्हणून आम्ही राजाला धान्याचा भाग देणार नाही असे जर त्यांचे मत असेल तर त्यांना असे विचारावे बाकीच्या क्षत्रियादि वर्णापेक्षा तुमच्यात काय विशेषता आहे हे सांगा. नुसत्या जातीनेच तुमच्यात विशेषता आहे असे म्हणाल तर जातीमध्ये काही विशेषता आढळून येत नाही. For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy