SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 264
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३३-२०२) महापुराण पुण्योदयानिधिपतिविजिताखिलाशः । तन्निजितौ गमितषष्टिसमासहस्रः॥ प्रीत्याभिवन्ध जिनमाप परं प्रमोदम् । तत्पुण्यसङग्रहविधौ सुषियो यतध्वम् ॥ २०२ इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसङग्रहे भरतराजकैलासाभिगमनवर्णनं नाम त्रयस्त्रिशत्तमं पर्व ॥ पुण्याच्या उदयाने निधीश्वर भरतचक्रीने सर्व दिशा जिंकल्या. त्या जिंकण्याच्या कार्यात त्याची साठ हजार वर्षे समाप्त झाली. आदिजिनाला प्रेमाने वंदन करून तो फार आनंदित झाला. म्हणूत हे सुबुद्धिवंतांनो, त्या पुण्याचा संग्रह-संचय करण्याचा आपण यत्न करा ॥ २०२ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहाच्या मराठी अनुवादात भरतराजाने कैलासपर्वतावर गमन केले याचे वर्णन करणारे तेहतीसावें पर्व समाप्त झाले. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy