SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 98
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ । लाट चे मराठी is 7600/- rupees, out of which Rs. 800/-is granted, as his remunera or the office of Kamavisdar, and is to be deducted from the Amal. The balance of Rs. 6700/- is to be paid to the Government, In three installments of Rs. 2260/-each. The amount of Chauth, after realisation from the State, is to be paid by Nilo Gopal, to the Sir Suba of Guzarat." No. 64. नंबर ७४ श्री मसुदा सीका यादी नी।। नीलो गोपाल संस्थान वासदे येथील बंदोबस्त सरकारातून करून घेतला त्याचे नजरेचा वगैरे हवाला तुम्ही घेतला त्याचे खत आलाहिदा करून तुम्हास दिल्हा आहे संस्थान मजकुरी तुम्हा कडील कारकून ऐवजाचे वसुला करितां राहातील त्या बद्धल करार सु॥ ईसने तीसेन मया मया व आलफ रुपये ५०० वेतन दरसाल. ६०० शागीर्द पेशा घोडयास दाणा भोजन खर्च वगैरे शुद्धां दरसाल. १४०० येकुण चवदाशे रुपये तुम्हास दरसाल तुमचा एवज फिटे तो पर्यंत देत जाऊं येण प्रमाणे करार. मोर्तव सुद. कीता कलमे:भेटी दर गांवास रुपया १ एक प्रमाणे संस्थानी तुम्हा कडील कारकून घेत जावी कलम १ राहील त्याचे नी।। माणसे ॥ २५ माहालची जमाबंदी वगैरे तुमचे पंचवीस ठेवीत जाऊं रोजमरा सं० ईतम्याने करुन वहिवाट तुम्ही करीत जावी पैकी पावले कामकाज सरकारचे करावे रजे कलम १ तलवेत तुमच्या असतील कलम १ फडफर्मास कार्या कारस तुम्हास लागेल ती देत जाऊं कलम १ Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034932
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1937
Total Pages172
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size11 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy