________________
ऐतिहासिक लेख ]
२१
1. Rupees six to Naroji Devaji of Yeshaji Naik's Detachment.
2. Rupees six to Malaharji Babaji of Tanaji Naik's Detachment.
No. 26. A.
Arba 1182
पान १
नंबर ५
राजश्री वीरमींग गजे संधान बांसदे गोसावी यांमः
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य म्नो।। गणेश विश्वनाथ अशीरवाद विनंती उपरी ब। देणे जासूद जथे। चे नम्थान मजकूर येथील रखवालीस पाठविले आहेत त्यास रोजमरा दीड माही
रुपय ६ देवजी नागेजी जथे येसाजी नाईक. ६ धोंडजी दामाजी जथे तानाजी नाईक.
एकण दोन आसामीस बारा रुपये देविले असेत तरी पावते करून कबजा घेण ।। छ १४ रबिलाखर सु।। ईसने समानीन मया व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंती.
मोर्तब
श्री श्रीमंत पंत प्रधान चरणी तत्पर गणेश.विश्वनाथ
निरंतर
सुद
No. 26. A.
Note:- For English note see No. 26 above.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com