SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 47
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ऐतिहासिक लेख] No. 8. पान १ नंबर ११ राजश्री जोरावरसींग राजे संस्थान वासदे गोसावी यांसी: अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो। लक्षधीरजी दलपतीराव राजे प्रांत पेठ विनंती उपरी येथील क्षेम जाणोन गोसावी यांही आपले स्वकुशल लिहीत असले पाहिजे यानंतर रा, केसोदास गोसावी याही आम्हा जवल किती एक कार्यामुलें सातारी यास पाठविले होतेत त्यांही सविस्तर वर्तमान गोसावी यांचे कार्यभाग जे होते ते सांगितले, त्याज वस्न श्रीमंत पंत प्रधान यांची भेट घेऊन सर्व काम काज करून आमिले आहे पेठेस गोसावी याही राहावे हेही आज्ञा घेऊन आलो आहे. कागद पत्रही आणिले आहेत पाहुन चातुर्मास पेठेस कालक्षेप कर्तव्य असे असलेतर आम्हांस आगाऊ लिहीण आणि गोसांवी मातुश्री सह वर्तमान पेटेस यावे पुढे कार्य भागही सर्व होऊन येतील. वासदे व पेठ हे स्थान दोन नाहीत सविस्तर रा. केसोदास यास लिहीले आहे कलेल कृपा निरंतर असो द्यावी विशेष लिहीणे हे विनंती. Nos. 8. Lakhadhirji Daulat Rao the Raja of Petha writes to Jorawar Singh: "You sent your Courier Kesodas to me, at Satara for the achievement of certain objects. He reported the object of his visit 'accordingly. He further paid bis respects to Shremant Pant adhan and achieved his object. He has obtained neccessary pa. pers from the Government. It is desired that he should stop at Petha during the rainy season as there is no difference at ali between Bansda and Petha." No. 8. Arba 1163 नंबर १८ पान म।। कुवर प्रतापसींग व उदेसींग व रतनसींग यांसी: रघुनाथ बाजीराव सु॥ सलास खमस मया व अलफ. तुम्हासी जोरावरसींग यांनी विनंती • केली की कुवर प्रतापसींग व उदेसींग व रतनसींग यांनी सुदामत प्रमाणे आपली वर्तने अनुभऊन संस्थानची सेवा करावयाची आज्ञा प।म्हणून त्यास्तव आज्ञापत्र सादर केले असे तरी सुदामत प्रमाणे वर्तने अनुभऊन संस्थानची सेवा करून जोगवरसींग यांचे आज्ञेत वर्तत जाणे जाणीजे छ २१ माहे रबीलावल मोर्तब सुद Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034932
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1937
Total Pages172
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size11 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy