SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 45
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ऐतिहासिक लेन] No. 6. Arba 1160 पान १ नंबर १०६ राजश्री जोरावरसींग संस्थान बासदे गोसावी यांस: अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने| बालाजी बाजीराव प्रधान अशीरवाद सु॥ खमसेन मया. अलफ व तुमचे विषयी राजश्री लखधीरजी दलपतराव राजे संस्थान पेठ यांनी हुजूर विनंती केली की ऐसीयास तुम्ही पदरचेच आहा जाणोन रा. गुलाबसींग यांस पत्र सादर केले असे तुमचा त्याचा पेशजी तह झाला आहे त्याप्रमाणे ते तुम्हांसी वर्तणूक करतील जाणीजे छ ८ जमादीलावल बहुत काय लिहीणे. Nos. 6. Balaji Baji Rao, the Peshwa, writes, on 8th Jamadilakhar San Khamsen Maya Alaf (1150) to Jorawar Singh: “Lakhadhirji Dalpat Rao of Petha has reported to the Govern. ment all about your affairs and as a sequence to his report Rawal Gulab Singh has been directed to treat you stricly in the terms of the settlment arrived at between you and him previously." No. 6. Arba 1160 पान १ श्री. गंगा भागीरथी शामकुवरबाई प्रांत बांसदे यांसीः प्रीतिपूर्वक दामाजी गायकवाड सेना खास खेल शमशेर बहादुर उपरी येथील कुशल जाणून तुम्ही आपले कुशल लिहीणे विशेष तुम्ही पत्र माणसा समागमे पाठविले ते पहोंचले सर्व मजकूर जाणोन कितेक अर्थ लेखण लिहूं त्यास त्याचा बंदोबस्त तुम्हास करणे तो विचारानुरुप तुम्ही व ते मिळोन करून घेणे. इकडील प्रकार खासा स्वारी राजपीपळ्यास बंदोबस्तीमुळे मुकाम असे तुम्हाकडील वर्तमान निरंतर पत्री लिहीत जाणे छ १५ माहे साबान. मोर्तब सुद. श्री राजाराम छत्रपती अखील ग्रौढ प्रताप धुरंधर दामाजी गायकवाड सेना खास खेल शमशेर बहादर. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034932
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1937
Total Pages172
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size11 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy