________________
पैतिहासिक लेख]
No. 127
पान १
नंबर २००
॥ भायम य । १४ संवत १८८१.
श्री गजानन.
राजश्री उदेसीं। राउल गजे संस्थान वांसदे गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी आलं मत र जमान्य म्नो। हरबाजी खंडेराव गम गम विनंती येथील कुशल ता। श्रावण वः। ११ पावेगे म। नवसारी येथे थया स्थीत जाणोन कीये दुशल लिहीत अमावे विशेष तुम्ही पत्र पाठविले ते पावले ज्यान महम्द जम दार वा मजकर यथून लिहला त्याचे उत्तर तुम्ही लिहोले को दादाभाइ रुस्तुमजी तुमचाच कमतीमदार तुमचे अज्ञे खेरीज नाहीं त्यास त्याणे जसे तेथे निपजेल तसे लिहीले ये विसी येथील आज्ञाचे कारण काय असो ये विसों सवीस्तर आम्हीं रोमर साहेव बहादर यांजला हकिगत लिहीली. आहे त्या पेक्षा अधिकोत्तर तुम्हांस लिहावे असे नाहीं साल गु।। बा। गिरासाचे बोली येथून सिमेतास चांदनी मेहता कडे पो। म्हणोन लिहले त्यास उत्तम केले वहुत काय लिहीणे लोभ कीजे हे विनंती.
___No. 127.
— Harbaji Khande Rao writes. on Shravan llth from Nawasari, to Rawal Udai Singh the Raja of Bansda:
"You write in reply to my inquiry about Jan Mahamad's offairs and says that Dadbhai Rustamji is my Kamavisdar and as such he can write anything. Besides - you want to know further me on the subject. In reply I am to inform you that I have already written to John Romer and therefore can not give any information on the subject."
N . 128.
नंबर ६६.
श्री गजानन
राजश्री उदेसींग राजे राउल संस्थान बासदे गोसावी यांस:
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com