________________
[ बाढच मराठी
No. 118.
पान १
नंबर ४४
राजश्री रायसींग राजे संस्थान वासदे गोसावी यांसी :--
अखंडीत लक्ष्मी आलंकृत गजमान्य श्न।। आनंदराव रामचंद्र सुभेदार प्रांत गुजराथ असीर्वाद विनंती उपरी येथल वुशल जाणोन वकीये निहीन जावे विशेष संस्थान मजकूर येथल सरकार चौथाई आमल बद्दल सालाबाद। साल गुदरत सन ईसने मया तैनचा ऐवज येणे त्याचा भरणा येणे प्रा
रुपये. २४६० साल गु।। सन ईसने भया तैनात रुपये.
१५०० छ । जिलकाद रोख मु।। मजकुर.
RE. छ ५ जिल्हेज मु।। बलसाड ग|| सेख ईमाम
२४६० ५०१० साल मजकुरी माहे सफर
८५० परभारे ७५. गडेदी हुजूर दी। विनायक अनंत व
लक्ष्मण विठल यांस. . १०० जानराव सितोले सिलेदार यांस.
८५० ४१६० रोख गु। जीतभाई बरोट व गुल प्रII दन भातदार
४०६६|| छ २० रोज
६०॥छ २२ रोज
एकुण सात हजार पाचशे रुपये मदरहु अन्वये सरसुभा पोता जमा असेत ताक सफुर सन सलास मा तैन व आलफ बहुत काय लिहीणे.
मोर्तब सुदः
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com