SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 151
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ऐतिहासिक लेख १११ No. 111. Anand Rao Gaikwad, Sena Khas Khel Sham Sher Bahadur, writes, on 9th Saban 1202 Arba, to Sakharam Chimanji, the Sir Sabaof Surat Athavisi :-- "The subject, of Rai Singh, of Bansda having daserted the state, have migrated to some other place, due to the ravages of Sidi Umar. You are, therefore, directed that, those migrating subject of Bansda, are to be lianded over to the State Authority, whereever they may be found residing. Besides the Jamidars of the Parganas, are to be directed, to pay the Giras of the Sansthan. The Sansthan has been in trouble very much, therefore all possible help is to be provided by you." No. 112. पान.१ नंबर २४ राजश्री रायसींग राऊल संस्थान वासदे गोस.वी यांस: अखंडीत लक्ष्मी अलंकृत गजमान्ये श्ने।। सखाराम चिमणाजी सुभेदार राम राम विनंती उपरी येथील कुशल जाणुन स्वकीये कुशल लिहीत जावे विशेष तुम्ही पत्र पाठविले ते पावले स्वाराचा वगैरे मजकूर विस्तारे लिहीला तो कलला ऐसीयास प्रे। बलसोड, व कोसनावल, व अंतापुर, व वीसनपुर येथे भीमकुवर. व जसकुवर, तुमचे सागातील यांचा उपद्रव होतो त्याचा बंदोबस्त करणे म्हणोन तुम्हांस लिहीले होते. तो मजकूर गालुन श्ने हाचे जागा से न म्हणोन लिहीतां त्यास तुमचा श्नेहतो काय आमच्या माहालीची खराबी. च्यार माहालचा दुबार गीरास घेऊन खराबी केली त्याचा फडशा व्हावा ते न करितां कागदो पत्री दिवस काढीता हे परीछीन कार्यास येणार नाही या उपरी तुम्ही आपले कडील कोणी भला माणूस येथे बोलण्यास पाठवून फडशा करावा हे न जाहल्यास येथून याचा बंदोबस्त करावा लागेल आम्ही येथून लिहीतो तो मजकूर गालोन म मलतेच जमीदारावर घालाने लिहीले त्यास कमाविसदार येथे येवून समजावीतात की वासदेकर याचे उपद्रवा मुले च्यार माहालाची जमाबंदी कमी आली आहे कमावीसदार सांगतात हा जाव साल होउन तुमचा मामूल गीरास आहे त्यांत तुम्ही समजूत आपल्या भाग्याची काढा वी. आज पर्यंत त्यास गीरास माहाला कडून पांवलाच नाहीं असे अलता दोन वर्षे तुम्ही त्यास समजूत न करिता आमचे माहालास खराबी केलीत ये विशीचा फडशा करुन द्यावा लागेल या उपरी तुम्ही याचा विचार न केल्यास बंदोषस्त आम्हास करावा लागेल त।। छ २ सावान बहुत काय लिहीण हे विनंती. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034932
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1937
Total Pages172
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size11 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy