________________
६४
No. 92.
Raoji Appaji writes, on 30 th Rabilakhar 1200 Arba to Khusal. chand, the Kamavisdar of Bisanpur :
Village Ringankach, of Pargana Bisanpur, is the Inam of Purohit Kambhat and Devashankar. This Inam is coming down from before. The Inam in question is to be continued as before. There should not be imposition of any new condition or terms. The Inam is to be continued to the Brahamins unhampered. "
पान १
66
No. 93
श्री.
श्रीमंत राजश्री आनंदरावजी सुभेदार साहेबाचे शेवेसी
आज्ञांकीत सेख इमान व ।। सकुरखान जमातदार नी || लक्ष्मण बिटल व विनायक अनंत सलाम संस्थान षांसदे येथे सरसुभाचे चौथाईचा वगैरे ऐवज देणे त्याची हत्येबंदीची याद ठराऊन दिल्ही आहे. त्या प्रमाणे राजश्री रायमींगजी राजे यांचे पत्र ठरावा प्रसा आपणा कडे पाठऊन देऊं व ऐवज मुदती । त्याज कडून फडशा करऊं त्याज कडून ऐवजाचे भरण्यास अंतर पडले तरी आपण खुद ऐवजाचा फडशा ठरावाचे यादी प्रमाणे करून देऊ हत्पेबंदीचा ऐवज मुदतीस न पावला तर दर सदे रुपये २ दुहात्रो में || देऊं मिती चैत्र व।। ६ शके १७२४ छ २२ जिल्हेज सु|| इसने मयातेन ज्यादा काय लिहीणे हे किताबत बी ।। बापुजी नारायण गोगटे मे || पारनेरा.
पान १
No. 93.
Sekha Imam writes, on 22nd Jilhej 1201 Arba, to Anand Rao Subedar :--
[ लाटचे मराठी
"Raja Rai Singh of Bansda has promised to pay the Chauth in three instalments If he fails, he will pay intrest at 24/- P. C. ".
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
▬▬▬▬▬
No. 94.
श्री.
राजश्री रामसींग राजे संस्थान वांस गोसावी यांमी:
६१
--
नंबर १८०
www.umaragyanbhandar.com