________________
ऐतिहासिक लेख ]
श्री गजानन.
राजश्री राजे रायसींग संवस्थान वासड़े गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्तो || भीवराव कृष्ण सुभेदार असिर्वाद विनंती उपरी कुशल येथील जागन स्वकीये कुशल लिहीत जाये विशेष पे || मजकूर येथील चौथाईची मामलात राजश्री नारोशंकर अनंदराम मेहेता यांजकडे साल मजकूरी श्रावल साला पासून सांगितली आहे. तरी आमलाची मखल देऊन सुरलीत सरकार आमस चालत आहे त्या प्रमाणे चालून यांचे विच्यारे कामकाज करीत जाणे. खाना छ २४ मोहरम मन समान तीसेन मया व अलफ बहुत काय लिहीणे हे विनंती.
श्री
चरणी तत्पर
भीवराव कृष्ण
निरंतर
Bhi Rao Krisna, the Subedar, writes, on 24th Moharm 1198 Arbe, to Raja Rai Singh of Bausda :
पान १
No. 84.
"The Amal of Government Chauth, from the Sansthan, is entrusted to Naro Shankar, with a retrospective effect from last year. You are, therefore, directed to make payment of the Chauth as well as of the due to the new incumbent. "
'श्रीराजा रामछत्रपती अखीलप्रौढप्रतापपुरंदर गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल सम सेरबहार.
६५
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
No. 86.
Arba 1188 नंबर ४३
म्हाळसाकांत.
राजश्री कृष्यराव देशमुख सर नोवत गोसावी यांस:
www.umaragyanbhandar.com