________________
ऐतिहासिक लेख ]
आम्हांस देण्याची नीकड़ आहे दुसरे भीकाजी पंतास बडोदीयास जाण्या करितां समक्ष सांगितले आहे हे जाऊन बंदोबस्त करुन येतील सरकागतून व जगूभाई याणी आम्हां कडे संस्थानचे काम करून दिल्हे आहे त्या प्रे|| भीकाजी पंत करतील आपणही घ्यावे यांत दीकत न करावी चिठी तारीख भीकाचे पंताचे हातची व जगूभाईचे हाते करुन तेरीरव पंत करतील आपण या प्रमाणे चालवावे म्हणजे पुढे कार्तीक मार्गशीर्ष मासी येऊ भेटी नंतर कळेल बहुत काय लिहीणे लोभ करावा हे विनंती.
No. 71
Nilo Gopal writes, on 21st Jilkad, from Bhawner, te: Nahar Singh the Raja of Bansda:
"Raja Shree Jaguhhai and Bhika bhai, come to me, on your behalf and acquainted me with the whole affair. The Aivaj relating to Nazarana, has not been paid as yet. Though Jaghubhai came here, he did not bring with him the due Aivaj. This is not
r. You are, therefore, asked to send the due Aivaj, as soon as you receive this letter. Besides, you are asked to make p of last year's Amal. Bhikaji Pant is going to Bansda, he will do your work, as efleciently, as has been done by Jagubhai and myself."
No. 72. पान १
नक्कल
नंबर १७६
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री नीलो गोपाल कमाविसदार चौथाई संस्थाम बांसदे गोसावी यांस:
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु. इसने तीसेन मया व अलफ मौजे चपधलरा हा गांव संस्थान वांसदे यांज कडील व मौजे रुपवेल प्र।। अनावल' हा गांव राजश्री मानसींगराय गायकवाड सेना खास खेल शमशेर बहादर यांज · कडील त्यास या हरदूगांवेचे कजीया लागला वरुन वांसदे करा कडील चापलधरा व आणखी दोन गांवे एकूण तीन गांवची जप्ती फत्तेसींगराव गायकवाड याणी केली होती त्यास त्यांज कडील रामचंद्र भाष्कर हुजूर भाले होते ते समयीं सीवेचा कजिया मनास आणून मोकलीक विषयी समक्ष ताकीद माली नंतर रामचंद्र भास्कर बडोथास गेल्यावर हरदु गांवचे सिवेचा कचीया मनास आणून लपवेलफर खोटे
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com