________________
ऐतिहासिक लेख ]
पान
No. 57.
sit.
वेद मूर्ति राजश्री गणेश भट वीन हर भट पेठये गोत्र वासीष्ट सूत्र हिरण्यकेशी शाखा तैतरी. मौजे राहाट गढ़कर येतनवेर प्र ।। राजपूर तालुके रत्नागिरी गोसावी यांम:
पान १
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्ये श्ने । न्याहारसींग जोरावरसींगजी राजे संस्थान बांस दंडवत विनंती उपरी तुम्ही वांसदे येथील मुकामी येऊन विनंती केलीकी आम्ही कुटुं ब वच्छल आहो कुटुम्बाचे योग्य क्षेमास गांव इनाम देऊन चालविल्यास तुमचे अमीर चिंतन करून राहूं म्हणोन त्याज वरुन तुम्ही सिट ब्राह्मण तुमचे चालविल्याम श्रेयस्कर जाणोन मौजे चढाव प्र|| त्रांसदे हा गांव तुम्हांस ईनाम जल तरु तृरण काष्ट पाषाण निधी निक्षेप सहीत दरोबस्त हाली पटी पेश्तर पटी खेरीज हक्कदरव ईनामदार करून दिल्हा असे तुम्ही व तुमचे पुत्र पौत्रादी वंश परंपरेने आमचे अभिष्ट चिंतन करून सुखरूप राहाणे याप्रमाणे आमचे राकल वंश-परंपरेने अनभऊन सुखरुप राहावे.....
तैतीरी
६१
No. 57.
Sanad issued, by Nahar Singh, in favour of Veda Murti Ganesh Bhat, inhabitant of village Rahat, in Ratnagiri Taluka, and grants his village Chadava, to him in perpetuity, Besides he directs his descendants as well as the future kings of other lines, to recognise and continue his grant to the Grantee, as well as his descendants. Further he excludes the previous grant, made to
others in the
village."
नंबर १३६
No. 68
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
नंबर ५२
श्री.
श्रीवेद मुहूर्त राजश्री गणेश भट बीन हरभट पेठये गोत्र वासी सूत्र हीरण्यकेसी शाखा मौजे राहाटा गाकर येत न देर प्र || राजापूर तालुके रत्नागिरी गोसावी यांसः
अखंडीत लक्ष्मी राजमान्य श्नो ।। महाराउत श्री न्याहारसींगजी जोरावरसींगजी राजे संस्थान बांस दंडवत विनंती उपरी तुम्ही बांसदे येथील मुकामी येऊन विनंती केली कीं आम्ही
www.umaragyanbhandar.com