________________
(२४) निष्ठुराचे हात वाहती कैचे ॥३॥ तुका ह्मणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महा दुःखे ॥ ४ ॥
अशाच प्रकारचे उदार सर्व सत्पुरुषांनी काढले असून हिंदु धर्मास हिंसा मान्य नाही हेच खरे. त्याच प्रमाणे पारशी धर्मशास्त्रांतही पण हिंसा वर्ण्य आहे. शहानामा कर्ता कवि फर्दोसी ह्मणतो की आमचा झरदोस्ती धर्म अशी आज्ञा फर्मावि. तो की, पशूस मारून खाऊ नका. व जनावराची शिकार करूं नका-जे लोक जनावरांस मारण्यासंबंधी आपली पसंती दर्शवितात अशा लोकाप्रसून दूर रहा-हत्या करूं नका. अशा प्रकारची बरीच वचने देता येतील. तेव्हा या धर्मात सुद्धा हिंसा करण्यास मनाई आह. तव्हां आपण मुसलमान धर्मात काय आहे ते पाहूं. कुराणामध्ये सुरहज मायात ३६ मध्ये सांगितले आहे की:
लेई यनाल अल्लाह । लहु महा बलादिमा ॥ ओहावले किनयना । लल्ल अतकवा मिन्न कूम् ।।
मांस व रक्त परमेश्वास पावत नाहीं [ मान्य नाही ] Sh सादर कोणी अशी शंका घेईल की हे वयन हाचे वेळचें झणजे.