________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ४८.
wwwwwNYV
जप करावयाचा तो स्मशानांत करावा. आणि शांतीकरितां जप करणाऱ्या मनुष्यानें तो जिनालयांत करावा. श्रीसद्गुरूपदेशेन मंत्रोऽयं सत्फलप्रदः ॥ तस्मात्सामायिकं कार्यं नोचेन्मन्त्रमिमं जपेत् ॥ ११॥ अर्थ- ह्या मंत्राचा सद्गुरूने उपदेश केल्यानें तो चांगले फल देतो. ह्मणून ज्यांना सामायिक होत नसेल त्यांनी ह्या (पंचनमस्कार मंत्राचा ) जप करावा.
आकृष्टिं सुरसम्पदां विदधती मुक्तिश्रियो वश्यता । मुच्चाटं विपदां चतुर्गतिभुवां विद्वेषमात्मैनसाम् ॥ स्तम्भं दुर्गमनं प्रति प्रतिदिनं मोहस्य संमोहनं ।
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पायात्पञ्चनमस्क्रियाऽक्षरमयी साऽऽराधनादद्वेता ॥ १२ ॥
अर्थ- देवांच्या संपत्तीचें आकर्षण करणारी, मुक्तिश्रीला वश करून देणारी, नरकादि चार गतींमध्ये उत्पन्न होणान्या दुःखांचें उच्चाटण करणारी, आत्म्याच्या पापांचा द्वेष करणारी, प्रतिदिवशीं दुराचाराचे स्तंभन करणारी, मोहाचा संमोहन करणारी अशी अक्षरात्मक पंचनमस्काररूपी ती उपास्य देवता आमचें रक्षण करो. असें ह्मणांवें.
ततः समुत्थाय जिनेन्द्रविम्बं । पश्येत्परं मङ्गलदानदक्षम् ॥ पापप्रणाशं परपुण्यहेतुं । सुरासुरैः सेवितपादपद्मम् ॥ १३ ॥
SALAAN
For Private And Personal Use Only