SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 806
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वणिकाचार, अध्याय तेरावा. पान ७५६. ५ रचलें असतें, तर पूर्वीच्या शास्त्रापुढे माझ्या नव्या शास्त्राचें तेज पडेल अशी आशा बाळगण्यास जागा कशी ? २ मिळती ? कोणी ह्मणतील कीं, प्राचीन श्लोकांचा उतारा कां घेतला? या प्रश्नास उत्तर देण्याकरितां ( ग्रंथकार ह्मणतात कीं प्राचीन प्रयोग उदाहरणार्थ घेऊन प्रकृत अर्थाची पुष्टि करणें हैं कित्येकांना प्रिय असतें. श्लोकानां यत्र संख्याऽस्ति । शतानि सप्तविंशतिः ॥ तध्दर्मरासिकं शास्त्रं । वक्तुः श्रोतुः सुखप्रदम् ॥ २९८ ॥ अर्थ - ज्यांत दोन हजार सातशे २७०० श्लोक आहेत असें हें धर्मरासिक नांवाचें शास्त्र वक्ता आणि श्रोता या उभयतांना सुख देणारें आहे. इति श्रीधर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचार प्ररूपणे भट्टारक श्रीसोमसेनविरचिते सूतक शुद्धिकथनीयो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ さんさいふたおふさい त्रैवर्णिकाचारग्रन्थः समाप्तः For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy