SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 779
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuni Cyanmandir सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७२९. , अर्थ-पांच वेळ दर्भ पेटवून उत्पन्न केलेल्या अग्नीस लोकांच्या योगानें प्रज्वलित केला ह्मणजे त्याला संतापानि मणतात. अन्वनीचे लक्षण. चुल्यामग्निं समुज्वाल्य न्यस्य स्थाली तदूर्ध्वतः॥ तत्र स्थितैः करीषाचैबोंधितोऽन्वग्निरिष्यते ॥ १३२॥ १ अर्थ-चुलीत अग्नि पेटवून त्याच्यावर पात्र ठेवून त्यांत वाळलेल्या शेणी वगैरे इंधन टाकून प्रज्वलित केलेल्या अग्नीस अन्वग्नि मणतात. तत्तच्छरीरसंस्कारे यस्तु योग्य इतीष्यते ॥ अग्निं तमेव काष्ठायैरुखायां प्रतिबोधयेत् ॥ १३ ॥ १ अर्थ-- त्या त्या शरीराच्या दाहक्रियेला जो योग्य अग्नि असेल तो अनि काष्ठादिकांच्या योगाने शेगडींत: किंवा गाडग्यांत प्रज्वलित करावा. प्रेतवहनादिकांविषयी. वोढारश्चाथ चत्वारः कल्पनीयाः सजातयः॥ त एव योज्या भूषायां वाहे दाहे शवस्य हि ॥१३४ ।। coconucncncncncncnerannan casernama For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy