SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 76
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ReceMonometervieween सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान २६. aaeeeeeeeeeeecreaseeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeserve रग्निज्वालानुषनः प्रचुरदुरिततो वतेते श्रूयमाणम् ॥ ५३॥ १ अर्थ- नरकांत फार दुःख आहे. तेथे कोठे थंडी अतिशय असते, कोठें उष्ण असते, तेथे भुकेपासून फार त्रास होतो. तसेंच नरकांत कोठे शरीर तोडतात, कोठे त्याला भोंके पडतात, कोठे करवतानें कापतात, कोठे यंत्रांत घालून पिळून टाकतात, कोठे तर शरीरांतील आंतडीही काढतात, तसेच मोठमोठ्या सोठ्यांनी पुष्कळ मार देतात, पेटलेल्या अग्नीतही टाकतात. ह्याप्रमाणे पुष्कळ पातक केल्याने अनेक दुःखें। ६ भोगावी लागतात! असे आह्मी ऐकले आहे. असें प्रातःकाली चिंतन करावें. तिर्यक्ष्वातपशीतवर्षजनितं दुःखं भयं कानने। सिंहादेरतिभारकर्मवहनं सन्ताडनं छेदनम् ।। क्षुत्तृष्णादि च कीटनामनशकैदशस्तथा माक्षिकैः । स्वाधीनत्वपराङ्मुखं विधिवशाहन्धादिकं वर्तते ॥ ५४॥ ___ अर्थ-तिर्यंच योनीतही फार दुःख असते. उष्ण, थंडी आणि पर्जन्य ह्यांच्यापासून दुःख होतें. अरण्यांत सिंहादि पशूपासून भय उत्पन्न होते. मनुष्ये पाठीवर अतिशय ओझें लादतात, मारतात, एखादा अवयव देखील कांपतात. क्षुधा आणि तृषा ह्यांच्यापासून पीडा होते. किडे व डांस वगैरे प्राणी पीडा देतात. दुर्दैवामुळे स्वतंत्रपणा नसल्याकारणाने लोक बांधून घालतात. ह्याप्रमाणे अनेक दुःखें? reaterencccseeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeees For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy