________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
POMPUPUMP3U0AUnel
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७०९. womeneraoewwecorammercaneeeeeeeeeeeeeeeeee
__ कोणतें अशौच कोणत्या आशौचांत जाते त्याविषयी. मृतकं मृतकेनैव सूतकं सूतकेन च ॥ .
शावेन शुध्द्यते सूतिः शावं मूत्या न शुध्द्यति ॥ ६८ ॥ अर्थ- एक मृताशौच प्राप्त झाल्यानंतर जर दुसरें मृताशौच प्राप्त झाले, तर पहिले आशौच समाप्त झाल्याने दुसरें आशौच समाप्त होते. तसेंच एक जननाशौच प्राप्त झाल्यानंतर जर दुसरें जननाशौच प्राप्त झाले तर पहिल्याच्या समाप्तीने दुसऱ्याची समाप्ति होते, आणि मृताशौच प्राप्त झाल्यावर जर (जननाशौच प्राप्त झाले तर मृताशौची समाप्ति झाल्याने जननाशौचाची समाप्ति होते, परंतु जननाशौज प्राप्त झाल्यानंतर जर मृताशौच प्राप्त झाले, तर जननाशाचाच्या समाप्तीने मृताशौचाची समाप्ति होत नाही असे समजावें.
देशान्तराचे लक्षण. महानद्यन्तरे यत्र गिरिर्वा व्यवधायकः॥ वाचो यत्र विभिद्यन्ते तद्देशान्तरमुच्यते ॥ ६९॥ त्रिंशद्योजनदूरं वा प्रत्येक देशभेदतः।।
प्रोक्तं मुनिभिराशौचं सपिण्डानामिदं भवेत् ॥ ७० ॥ __ अर्थ- आतां देशांतराचे लक्षण सांगतात. मधून महानदी (स्वतः समुद्राला मिळणारी नदी)
a
n nuncaurumunod
INMaavtaweetaMaNPUNHM
For Private And Personal Use Only