SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 747
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir S सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६९७. teeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeect अज्ञानादनगे पुष्पे स्पृष्टं यद्यत्तया तदा ॥ हस्तादर्वाक् स्थितं चापि तत्सर्व दूषितं भवेत् ॥ ३३ ॥ है अर्थ-- ज्या स्त्रीला ऋतु ह्मणजे काय ? याचे ज्ञान नाही, ती स्त्री ऋतुमती होऊन जर स्पर्श करील, तर, ३ तिने स्पर्श केलेले पदार्थ, व तिच्यापासून एक हात लांबीच्या आत असलेले पदार्थ अशुद्ध होतात. ऋतुमतीने स्पर्श कलेले अन्न अज्ञानानें भक्षिल्यास, अज्ञानाद्दु नतो वाऽपि तत्पाणिदत्तमोदनम् ॥ अन्यद्वा योऽत्ति नाश्नीयादसावेकद्विवासरम् ॥ ३४ ॥ अर्थ-न समजल्यामुळे किंवा भलतीच समजूत झाल्यामुळे जर कोणी ऋतुमतीच्या हातांतील अन्न भक्षण करील तर त्याने एक दिवस किंवा दोन दिवस उपवास करावेत. ऋतुमतीच्या सानिध्याचा दोष यामादक्तदभ्यणे पल्यङ्कासनवस्त्रके। कुख्यादिसंयुते पंक्त्यासने स्नायात्सचेलकम् ॥ ३५ ॥ 2 अर्थ- ऋतुमती झालेल्या स्त्रीच्या नजीकच्या जाग्यांत माचा, जाजम, वस्त्रे ह्या वस्तु एक प्रहरापेक्षा कमी वेळ जरी असल्या तथापि त्या अशुद्ध होतात. तसेच ती ज्या भिंतीला टेकून बसली असेल त्या 2 inencewowwwserwWANAwerevedererencexces NUMAMAMANAB20el MEANUPerNeBAR For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy