SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 727
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय बारावा. ex~~xx 30400 वनीपकदोष. पान ६७७. Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir पाखण्डिकृपणादीनामतिथीनां तु दानतः ॥ पुण्यं भवेदिति प्रोच्य अद्याद्वरवनीपकम् ॥ १०० ॥ अर्थ - पाखंडी आणि कृपण अशा अतिथींना दान करण्यानें पुण्य होतें असें सांगून अन्न मिळविणें हा वनीपक दोष असें ह्मणतात. जीवनकदोप. जातिः कुलं तपः शिल्पकर्म निर्दिश्य चात्मनः ॥ जीवनं कुरुतेऽत्यर्थ दोषो जीवनसञ्ज्ञकः ॥ १०१ ॥ अर्थ - यतीनें आपली जाति, कुल, तपश्चर्या आणि कसब लोकांना सांगून त्या महत्वावर अन्न मिळविणें ह्याला जीवनदोष ह्मणतात. क्रोधदोष व लोभदोप. क्रोधं कृत्वाऽशनं ग्राह्यं क्रोधदोषस्ततो मतः ॥ कविलोभं प्रदशर्यात्ति लोभदोषः स कथ्यते ।। १०२ ।। अर्थ- आपल्याला कोप आला आहे असें यतीनें लोकांना दाखवून त्यांच्याकडून अन्न घेणें ह्याला Re For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy