SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 725
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय बारावा पान ६७५. उद्भिन्नदोष. घृतादिभोजनं सारं मुद्रितं कर्दमादिना ॥ उद्भिद्य दीयते दोष उद्भिन्नः परिपव्यते ॥ ९४॥ अर्थ- तूप वगैरे भोजनांतील मुख्य पदार्थ, केरकचऱ्यानें मिश्रित झाले असता त्यांतील केरकचरा काढून ते अन देणे, हा उद्भिन्न दोष होय. आच्छाद्यदोष. संयतान्परमान्दृष्ट्वा राजचोरादिभीतितः ॥ दानं ददाति स प्रोक्तो दोष आच्छाद्यनामकः ॥९५ ॥ - अर्थ- उत्तम संयमी मुनीला पाहून राजा, चोर वगैरेंच्या भीतीनें दान देणे, कोणाला न समजेल अशा प्रकारे दान देणे हा आच्छाद्य नामक दोष होय. मालारोहणदोष. निःश्रेण्यादिकमारुह्य द्वितीयगृहभूमितः॥ आदाय दीयते ह्यनं तन्मालारोहणं मतम् ।। ९६ ॥ 2 अर्थ-शिडी वगैरेवर उभा राहून दुसऱ्या मजल्यांतून अन्न घेऊन यतीला देणे हा मालारोहण नांवाचा दोष होय. eewaaavawwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwws ReserviVANAGAtea For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy