________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय बारावा.
पान ६५९.
ALEVALA MA
द्वात्रिंशदन्तरायाः स्युर्मुनीनां भोजने मताः ॥ ४७ ॥
अर्थ- दर्शनाचार, ज्ञानाचार, तपआचार, वीर्याचार आणि चारित्राचार असा पांच प्रकारचा आचार आहे. निर्दोष अशा सम्यक्त्वास दर्शनाचार ह्मणतात. द्वादशांग श्रुताच्या अभ्यासाला ज्ञानाचार ह्मणतात. निर्मल तपाला तपाचार ह्मणतात. तप करण्याविषयीं जी शक्ति तिला वीर्याचार ह्मणतात. आणि निर्दोष अशा चारित्राला चारित्राचार ह्मणतात. बारा तपश्चर्या, सहा आवश्यक, पांच आचार, दहा धर्म, आणि तीन शुद्ध अशा गुप्ति हे छत्तीस आचार्याचे गुण समजावेत. पुढें मुनीच्या भोजनाचे बत्तीस अंतराय सांगतात.
CAVALAL
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
यतीचे भोजनांत राय.
मौनत्यागे शिरस्ताडे मार्गे हि पतिते स्वयम् ॥ मांसामेध्यास्थिरक्तादिसंस्पृष्टे शवदर्शने ॥ ४८ ॥ ग्रामदाहे महायुद्धे शुना दष्टे त्विदं पथि ॥ सचित्तोदे करे क्षिते शङ्कायां मलमूत्रयोः ॥ ४९ ॥ शोणितमांसचमस्थिरोमविद्यमूत्रके । दलनं कुनं छर्दिर्दीपप्रध्वंसदर्शने ॥ ५० ॥ ओतौ स्पृष्टे च नग्नस्त्रीदर्शने मृतजन्तुके | अस्पृश्यस्य ध्वनौ मृत्युवाद्ये दुष्टविरोदने || ५१ || कर्कशाक्रन्ददुः शडे शुनकस्य ध्वनौ थुते ।। हस्त
reverAY
For Private And Personal Use Only