________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
.
.
.
90sementernevervAvM
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६४७. grammercaveaveennerweaveenetweechemeseeeeeee.
विधाय सिद्धप्रतिमाचेन च । क्रमण कृत्वा परमानुपासकान् ॥
पिताऽस्य पुत्रस्य धनं समर्पये-। घर्द्धि साक्षीकृतमुख्यसज्जनः ॥६॥ अर्थ-पित्याने सिद्धपतिमेचे पूजन करून उपासकांचा यथायोग्य सत्कार करून गांवांतील संभावित ? गृहस्थांच्या साक्षीने आपली संपत्ति ज्या मानाने असेल त्या मानाने विभाग करून त्या पुत्राच्या हिश्शाला येणारें द्रव्य त्याच्या (पुत्राच्या) स्वाधीन करावें.
धनं छुपादाय समस्तमेत-। स्थित्वा गृहे स्वस्य पृथग्यथास्वम् ॥ कार्यस्त्वया दानपुरस्सरोज । सुखाय साक्षात् गृहिधर्म एव ॥७॥ यथाऽस्मकाभिः सहधर्ममर्जितं। यशोऽमलं स्वस्य धनेन यत्नतः ।। श्रियेऽथवाऽस्मत्पितृदत्तकेन वै। तथा यशो धर्ममुपार्जय त्वकम् ॥ ८ ॥ इत्येवमेतद्यनुशिष्य चैनं । नियोजयेत्तमवर्णलाभे ॥
स चाप्यनुष्ठातुमिहार्हति स्वं । धर्म सदाचारतयोति पूर्णम् ॥९॥ इति वर्णलाभः॥ . अर्थ-तें द्रव्य पुत्राच्या स्वाधीन करावयाच्या वेळी पित्याने पुत्राला पुढीलप्रमाणे उपदेश करावा. "वाबारे! हे द्रव्य घेऊन तूं आपल्या घरांत निराळे स्वतंत्रपणे राहून पारलौकिक सुखाच्या प्राप्तीकरिता दान करून, गृहस्थाचा धर्मच चालवावा; आणि ज्याप्रमाणे आह्मी आमच्या पित्याने दिलेल्या द्रव्याच्या
&ameewaneareercoswwwwweserverwecovereota
For Private And Personal Use Only