SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 690
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir .asaramersrvasweerence सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६४०. RAreameroacscreereaseemenonveerwearnesc enewerest ४ अथे- जर फाल्गुन महिन्यांत विवाह झाला असेल तर त्या पुढे येणा-या चैत्रांत संवत्सर बदलेल. असल्याने उपनयन करावे. अशा प्रसंगी सहा महिने घालविण्याचे कारण नाही. एकमातृप्रसूतानां. पुत्रीणां परिवेदने ॥ दोषः स्यात्सर्ववर्गेषु न दोषो भित्रमातृषु ॥ १९२ ॥ ४ अर्थ--- एकमातेपासून उत्पन्न झालेल्या कन्यांमध्ये जर वडील मुलीचा विवाह करण्याच्या अगादर कनिष्ठ १ मुलीचा विवाह केला तर दोष होतो. हा दोप कोणत्याही वर्णात होतो. परंतु ह्या कन्या जर भिन्नोदर (दोघो मातांपासून उत्पन्न झालेल्या) असतील तर मात्र दोप नाही. ॥ अथ कन्यारजोदोषः ॥ विवाहाच्या पूर्वी कन्या ऋतुमती झाली असता. असंस्कृता तु या कन्या रजसा चेत्परिप्लुता ॥ भ्रातरः पितरस्तस्याः पतिता नरकालये ॥१०३ ।। अर्ध- विवाह संस्कार होण्याच्या पूर्वी जी कन्या रजस्वला होईल तिच मातापितर आणि बंधु नरकात जातील. पितुर्य हे तु या कन्या रजः पश्येदसंस्कृता । Heroesecxeceneraveena For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy