________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याप अकरावा. पान ६१६. Ramdasenawaawarenewaaaaaaaaaaaweeeeeeeeeeaseemovewivedi १ एकमेकांच्या हातात बांधवावे. त्यांत प्रथम वधूने वराच्या हातांत कंकण बांधावें, आणि नंतर वराने ? वधूच्या हातांत बांधावें.
___ कंकणबंधन मंत्र. अथ मन्त्रः । ॐ जायापत्योरेतयोहीतपाण्योरेतस्मात्परमा चतुर्थदिवसादा. होस्विदा ससमादिज्यापरमस्य पुरुषस्य गुरूणामुपास्तिर्देवतानामर्थेनाऽग्निहोत्रं सत्कारोऽभ्यागतानां विश्राणनं वनीपकानामित्येवं विधातुं प्रतिज्ञायाः
सूत्रकंकणं सूत्रव्यपदेशभाक् रजनीसूत्रं मियो मणिबन्धे प्रणह्यते॥ कंकणसूत्रवन्धनमन्त्रः % अर्थ-“ओं जायापत्योरेतयोः" ह्या मंत्राने वधूवरांनी एकमेकांच्या मणगटांत कंकण सूत्र बांधावें. [वर्धापनविधि आणि कंकणवंधविधि ह्यासंबंधाने कित्येक पुस्तकांत प्रथम कंकणबंध करून नंतर वर्धापन करावे असाही पाठ आहे. तथापि ज्या देशांत जशी रूढी असेल त्याप्रमाणे त्यांनी करावें.]
. विवाहहोमविधि. बद्धवस्त्रान्वितौ तौ च वीक्ष्य पूर्ण घटद्वयम् ॥ कुण्डात्प्रत्यग्दिश्यागत्योपविशेतां समासने ।। १२८ ॥ नूतनौम्बरे पीठे धौतवस्त्रप्रसारिते ॥
वामदक्षिणयोः प्रत्यक प्राङ्मुखौ तौ सुदम्पती ॥१२९ ॥ उपाध्यायBawwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww
UN
For Private And Personal Use Only