________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ATV
MAUNUMAven
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६१२. ततः एकेन प्रकाशेन पूर्वेण पुरुषण काश्यपेन ऋषिणा प्रतीते काश्यपगोत्रे प्रजातां तस्य प्रपौत्रीं तस्य पौत्रीं तस्य पुत्री देवदत्तानामधेयां इमां कन्यां वृणीध्वं इति कन्यासम्बधिभिस्त्रिर्वक्तव्यम् ॥ तदा वरस
म्बान्धभिवृणीमहे इति प्रतिवक्तव्यम् ॥ इति कन्यावरणमन्त्रः॥ ___ अर्थ-“ॐ एकेन" इत्यादि कन्यावरणाचे मंत्र आहेत. त्यांत प्रथम वरपक्षाच्या मंडळींनी "ॐ एकेन" येथपासून “वृणीमहे" येथपर्यंत ह्मणावें. त्याला वधूपक्षाच्या मंडळींनी नुसतें “वृणीध्वं" असे उत्तर द्यावे. ह्याप्रमाणे तीन वेळ करावें. नंतर वधूपक्षाच्या मंडळीनी “ॐ एकेन" येथपासून ९"वृणीध्वं" येथपर्यंत ह्मणावे. नंतर वरपक्षाच्या मंडळीनी नुसते "वृणीमहे" असे उत्तर द्यावे. ह्यास कन्यावरणविधि ह्मणतात.
कन्यादानमंत्र. ततश्च कन्यापिता- ॐ नमोऽहते भगवते श्रीमते वईमानाय श्रीयलायुरारोग्यसन्तानाभिवर्धनं भवतु । इमां कन्यामस्मै कुमाराय ददामि श्वी इवीं क्वीं हं सः स्वाहा ॥ इत्यनेन गन्धोदकधारापूर्वकं कन्याप्रदानं कुर्यात् ।।
For Private And Personal Use Only