SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 649
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ९९९ वर सांगितमाहुमहति ‘सोमलेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५९९. इत्येवं केचिदाचार्याः प्राहुर्महति सङ्कटे ॥ ८३॥ अर्थ-पिता वगैरे वर सांगितलले जे कन्यादानाचे अधिकारी त्यांपैकी कोणीही नसल्यास कन्येनें। आपला विवाह आपणच करावा असे कित्येक आचार्यांचे मत आहे. परंतु ते अतिसंकटसमयीं ग्राह्य समजावें.६ विवाहविधि. ___अथ विवाहकर्म- कन्यायाः सदनं गच्छेत् मण्डपे तोरणान्विते ॥ कन्याया जननी वेगादागत्य पूजयेद्वरम् ॥ ८४॥ अर्थ- वराने वधूच्या घरी गमन करावे. नंतर तोरणांनी युक्त असलेल्या मंडपांत वधूच्या मातेनें । येऊन वराची पूजा करावी. कन्यापित्रादिभिर्दत्ते चोदुम्बरादिवृक्षकैः ।। निर्मिते चासने सम्यक सुदृष्टयोपविशेदरः॥ ८५ ।। अर्थ- औदुंबर वगैरे वृक्षांच्या लाकडाचे केलेले आणि वधूच्या पित्याने दिलेलें जें आसन त्यावर वराने । नीट निरखून पाहून बसावें. 'वरपूजन. ततः प्रक्षालयेत्पादौ वरस्यायं विधाय च ॥ oceaeeeeeeeroorke eeeeeeeeem We Witervivoeves गरावा. C For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy