SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 608
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत लेवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५५८. १ अर्थ--संयमी मुनीचे-सद्गुणाविषयींच्या प्रेमामुळे-क्लेश घालविणे, त्याचे पाय रगडणे, आणि दुस-४ राही शक्य तितका त्याचा उपयोग करणे, ह्याला देखील वैयावृत्य शिक्षाबतच ह्मणतात. दानविधि. नवपुण्यैः प्रतिपत्तिः सप्तगुणसमाहितेन शुद्धेन । अपसूनारम्भाणामार्याणामिष्यते दानम् ॥ ११६ ॥ ३ अर्थ- सप्तगुणांनी युक्त असलेल्या शुद्धभावाच्या योगे करून नऊ प्रकारच्या पुण्यकर्मानी यतीचा सत्कार करून पापनिवृत्त झालेल्या श्रावकांनी त्यांना दान करणे योग्य आहे. नऊ पुण्यकर्मे. स्थापनमूचैःस्थानं पादोदकमर्चनं प्राणामश्च ॥ वाकायहृदयषणशुद्धय इति नवविधं पुण्यम् ॥ ११७ ॥ अर्थः—यतीला आदरपूर्वक बसविणे, उच्चस्थान देणे, पाय धुण्यास पाणी देणे, पूजा करणे, नमस्कार, वाणीची शुद्धि, शरीराची शुद्धि, आणि एपणाशुद्धि, (पाहून अन्न देणे) ही नऊ पुण्यक, समजावीत. ___दात्याचे सात गुण. श्रद्धा भक्तिस्तुष्टिर्विज्ञानमलुब्धता क्षमा सत्त्वम् ॥ aramericaameeeeeaawarwAANareseamerameterawaeaase For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy