________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Manananananas
सामसनकृत जैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५५१. seenerawaerocreasovascenesceneswomenergreeneaawaon) ६ कापावा असा विचार करणे, आणि प्रेमाने परस्त्रीचें चिंतन करणे, ह्याला जैनशास्त्रांत प्रवीण असलेले पंडित अपध्यान असें ह्मणतात.
दुःश्रुति. आरम्भसङ्गसाहसमिथ्यात्वद्वेषरागमदमदनैः॥
चेतः कलुषयतां श्रुतिरपधियां दुःश्रुतिर्भवति ॥ ९७॥ अर्थ-हिंसा घडविणारा उद्योग, परिग्रह, धाडस, मिथ्यात्व, द्वेष, राग, गर्व आणि कामेच्छा ह्यांच्या योगानें अंतःकरण बिघडविणारी जी दुष्टांची भाषणे, त्यांचे श्रवण करणे, ह्याला दुःश्रुति असें ह्मणतात.
प्रमादचर्या. क्षितिसलिलदहनपवनारम्भं विफलं वनस्पतिच्छेदम् ॥
सरणं सारणमपि च प्रमादचा प्रभाषन्ते ॥ ९८॥ प्र अर्थ- कारणावांचून व्यर्थ जमीन खणणे, पाण्यावर कांठीने मारणे, कारणावांचून अग्नि पेटविणे, वायूवर आघात करणे, विनाकारण झाडे तोडणे, उगीच हिंडणे आणि दुसऱ्यास हिंडावयास लावणे? ह्यांला प्रमादचर्या असें ह्मणतात.
अनर्थदंडविरतीचे अतीचार. asaaraavAvavABAR
For Private And Personal Use Only