SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 592
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सामसेनत जैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान १४२. Keerweenameraveermendmovioceennerwasana स्थूलेभ्यः पापेभ्यो व्युपरमणमणुव्रतं भवति ॥ ७३ ॥ १ अर्थ- स्थूलहिंसा, स्थूलानृत, स्थूलचौर्य, स्थूलाब्रह्मचर्य आणि स्थूलपरिग्रह ह्यांपासून निवृत्त ? १ होणे ह्यास अणुव्रत ह्मणतात. हिंसात्यागाचे प्रयोजन. स्वयमेवात्मनाऽऽत्मानं हिनस्त्यात्मा कषायवान् ॥ पूर्व प्राण्यन्तराणां तु पश्चात्स्याद्वा न वा वधः ।। ७४ ॥ - अर्थ- रागद्वेषादि कषायांनी युक्त झालेला आत्मा हा कषायवान झाल्यामुळे प्रथम आपण आपल्याला 5मारतो. मग दुसऱ्या प्राण्याचा वध होवो किंवा न होवो. स्थूलहिंसात्यागाचे स्वरूप. सङ्कल्पात्कृतकारितमननाद्योगत्रयस्य चरसत्वान् ॥ न हिनस्ति यत्तदाहुः स्थूलवधाद्विरमणं निपुणाः॥७५ ॥ __अर्थ- मन, वाणी आणि शरीर ह्या तिहींच्या योगाने त्रसजीवाची हिंसा खतः न करणे, दुसऱ्या-) कडून न करविणे आणि करीत असलेल्या किंवा करणाऱ्या अशा कोणाला आपली संमति न दाखविणे यांस 'स्थूलहिंसाविरति किंवा अहिंसाणुव्रत' असे शास्त्रज्ञ ह्मणतात. SeareneeewereeMaavateeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy