SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 578
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir Poewwereoe CVVV सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५२८. Merencreeasooa racheeravanesenternerseveryo है अथे-कुदेव आणि त्याचे भक्त, कुशास्त्र आणि त्याचे अध्ययन करणारे, कुगुरु आणि त्याचे शिष्य ह्या सहांची संगती सोडून द्यावी. शंकादि आठ दोष. शङ्काऽऽकांक्षा जुगुप्सा च मौढयमनुपगृहनम् ॥ अस्थितीकरणं चाप्यवात्सल्यं चाप्रभावना ॥ ३५ ॥ एतेऽष्टौ मिलिता दोषास्त्याज्याः सम्यक्त्वधारिभिः॥ सदैव गुरुशास्त्राणां भक्तिः कार्या निरन्तरम् ॥ ३६॥ 8 अर्थ-- शंका (जिनशास्त्राविषयी संशय ), आकांक्षा (विषयसुखाची इच्छा) जुगुप्सा (शरीराची । निंदा), मौढ्य ( तीन प्रकारची मूढता), अनुपगृहन ( स्वजातीयाचे दोष उघड करणे), अवात्सल्य : (जिनमताने वागणाच्याबद्दल कळकळ न बाळगणे) आणि अप्रभावना (जनशास्त्राची प्रतिष्ठा न करणे) हे आठ दोष सम्यक्त्वी मनुष्याने टाकून द्यावेत. आणि गुरु व शास्त्र ह्यांचे ठिकाणी सर्वदा भक्ति ठेवावी. तीन प्रकारचे सम्यक्त्व, सम्यक्त्वं त्रिविधं ज्ञेयं क्षायिकं चौपशामिकम् ॥ क्षायोपशमिकं चेति उत्तमाधममध्यमम् ॥ ३७॥ Pawaeratermerocreeeeeeeeeewanamaniawaasneare For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy