SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 576
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सामसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५२६. never REDES मृढत्रयं मदाचाष्टौ तथाऽनायतनानि षट् ॥ Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir अष्टौ शंकादयो दोषाः सम्यक्त्वे पञ्चविंशतिः ॥ २९ ॥ अर्थ- तीन मूढ, आठ प्रकारचे मद, सहा अनायतनें आणि शंका वगैरे आठ दोष हे सम्यक्त्वाचे पंचवीस दोष आहेत. ह्या दोषांचे विवेचन पुढे क्रमाने करतात. लोकमूढता. गोयोनिं गोमयं सूत्रं चन्द्रसूर्यादिपूजनम् ॥ अग्नौ गिरेः प्रपातश्च विज्ञेया लोकमूढता ॥ ३० ॥ अर्थ — गायीचें जननेंद्रिय, गायीचे शेण, गायीचे मूत्र ह्यांना पवित्र मानणें, चंद्रसूर्य वगैरेचें पूजन करणें, अनींत देहत्याग करणे, डोंगराच्या कड्यावरून उडी मारणें ह्याला लोकमूढ नांवाचा दोष ह्मणतात. देवतामूढ. वरोपलिप्सयाऽऽशावान् रागद्वेषमलीमसाः ॥ देवता यदुपासीत देवतामूढमुच्यते ॥ ३१ ॥ अर्थ — रागद्वेषांनीं ज्यांचें अंतःकरण वाईट झाले आहे अशांची ( अशा देवांची ), आपल्याला वराची प्राप्ती होईल अशा इच्छेनें आशाबद्ध झालेला मनुष्य देवाप्रमाणें जें पूजन करतो त्याला देवतामूढ ह्मणतात. ~~~axs For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy