________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय नववा.
TEALA ne
NATAB TE
इत्येवमल्पशः प्रोक्तः प्रायश्चित्तविधिः स्फुटम् ॥
अन्यो विस्तरतो ज्ञेयः शास्त्रेष्वन्येषु भूरिषु ॥ ११७ ॥
अर्थ - ह्याप्रमाणें प्रायश्चित्ताचा विधि थोडक्यांत सांगितला. ह्यापेक्षां अन्यविधि दुसन्या अनेक शास्त्रांत विस्तारानें असलेला समजून घ्यावा.
इत्थं मौजीबन्धनं पालनीयं । प्रायश्चित्तं वर्जयेत्को नु पापः ॥
धर्म्य कर्म प्रायशो रक्षणीयं । पुण्याश्लिष्टैः सोमसेनैर्मुनीन्द्रैः ॥ ११८ ॥ त्यांत कोणत्याही पातकी मनुष्यानें प्रायश्चित्ताचा पुण्यसंपादन करणाऱ्या सोमसेनमुनींनी " धर्मक
अर्थ -- ह्याप्रमाणे मौंजीबंधनाचे व्रत रक्षण करावें. त्याग करणे योग्य होईल काय ? कधींही होणार नाहीं. मचें अवश्य रक्षण करावे " असें सांगितलें आहे.
पान ५१४.
इति श्रीधर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचारनिरूपणे भट्टारकश्री सोमसेनविरचिते व्रतस्वरूपकथनीयो नाम ॥ नवमोऽध्यायः समाप्तः ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only