SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 558
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सामसनकृत जैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ५०८. news अज्ञानाबा प्रमादादा विकलत्रयघातने ।। प्रोषधा दित्रिचत्वारो जपमालास्तथैव च ॥ ९९ ।। है अर्थ- न समजून किंवा चुकीने द्वीन्द्रिय, त्रींद्रिय आणि चतुरिंद्रिय ह्या जीवांचा नाश आपल्याकडून १ ९ झाला असतां क्रमाने दोन, तीन, चार प्रोषधोपवास करावेत. आणि जपाच्या माला तितक्याच. ह्मणजे ? दोन तीन चार कराव्यात. तात्पर्य दोनशहे, तीनशेहे, चारशेहे जप करावा. तृणभक्षकपशुवधप्रायश्चित्त. घातिते तृणभुग्जीवे प्रोषधा अष्टाविंशतिः ॥ पात्रदानं च गोदानं पुष्पाक्षताः स्वशक्तितः ॥ १०० ।। 5 अर्थ-गवत खाणाऱ्या जीवांचा नाश केला असता अठ्ठावीस प्रोषधोपवास करावेत. पात्रदान, गोदान, आणि फुलें व अक्षता चढविणे हे आपल्या शक्तीप्रमाणे करावें. ___जलचरस्थलचरमूधकमाजीरादिवधप्रायश्चित्त. जलस्थलचराणां तु पक्षिणां घातकः पुमान् ॥ गृहे मूषकमार्जारश्वादीनां दन्तदोषिणाम् ।। १०१ ।। प्रोषधा द्वादशैकान्नाभिषेकाश्चानु षोडश ॥ ReckeweaveencaveeMeeeeeeeeeeepene peeneterineeeevanvern For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy