________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ४९४. न्यूने रोगप्रवृत्तिः स्यादधिके धर्मनाशनम् ॥ ५६ ॥ आयुःकामः सदा कुर्यात् द्वित्रियज्ञोपवीतकम् ।। पञ्चभिः पुत्रकामः स्याद्धर्मकामस्तथैव च ॥ ५७ ॥ यज्ञोपवीतेनैकेन जपहोमादिकं कृतम् ।। तत्सर्व विलयं याति धर्मकार्य न सिध्द्यति ॥ ५८ ॥ पतितं त्रुटितं वाऽपि ब्रह्मसूत्रं यदा भवेत् ॥ नूतनं धारयेद्विप्रः स्नानसङ्कल्पपूर्वकम् ॥ ५९॥ यज्ञोपवीतमेकैकं प्रतिमन्त्रेण धारयेत् ॥ आचम्य प्रतिसङ्कल्पं धारयेन्मुनिरब्रवीत् ॥ ६॥ एकमन्त्रकसङ्कल्पं धृतं यज्ञोपवीतकम् ।।
एकस्मिँस्त्रुटिने सर्व त्रुटितं नात्र संशयः ॥ ६१॥ अर्थ- आतां यज्ञोपवीताविषयी सांगतात. बटूनें एक यज्ञोपवीत घालावें. गृहस्थ आणि वानप्रस्थ ह्यांनी दोन दोन घालावीत. आणि सावधिब्रह्मचर्य करणारानेही पवित्र असें एकच यज्ञोपवीत घालावें. पूजा आणि दानकर्म ह्या क्रिया करतांना दोन यज्ञोपवीत असावीत. आणि तिसरें यज्ञोपवीत उत्तरीय
For Private And Personal Use Only