________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
GAVANAVABERV eventeenera
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४८५. nenenererencarnacarnevanevarnevencnerererererensereg
हरिद्रागन्धसाराक्तमुरोलिङ्गं प्रकल्पयेत् ॥ २४॥ ॐ नमः परमशान्ताय शांतिकराय पवित्रीकृताह रत्नत्रयस्वरूपं यज्ञोपवीतं दधामि मम गात्रं पवित्रं भवतु अह नमः स्वाहा ।। इत्यनेन यज्ञोपवीतमुरसि धारयेत् ॥ अर्थ- रत्नत्रयस्वरूपी पवित्र आणि निर्मल असे यज्ञोपवीत हळद आणि चंदन ह्यांनी चर्चित करून हृदयावरील चिन्ह समजून “ॐ नमः परमशान्ताय" इत्यादि मंत्र झणून धारण करावे.
पुष्पमालादिधारण. जिनराजपदाम्भोजशेषसंसर्गपावनीम् ॥
ब्रह्मग्रन्धि शिखामेव शिरोलिङ्गं प्रकल्पयेत् ॥ २५ ॥ ॐ नमोऽहते भगवते तीर्थकरपरमेश्वराय कटिसूत्र परमेष्ठिने ललाटे शेखरं शिखायां पुष्पमालां च दधामि मां परमेष्टिनः समुद्धरन्तु ॐ श्रीं हीं अहं नमः स्वाहा ॥
अनेन शिरसि पुष्पमालां धृत्वा तिलकं कृत्वा नवीनवस्त्रात्तारयपरीधानं कुर्यात् ॥ 5 अर्थ- श्रीजिनेंद्राच्या पायांवरील गंध अक्षता ह्या पदार्थाचा स्पर्श (नमस्काराच्या वेळी) होत असल्याने पवित्र असलेली आणि ब्रह्मग्रंथीने युक्त अशी जी शिखा तीच शिरोलिंग (मस्तकावरील चिन्ह) समजावें. “ॐ नमोऽहते " इत्यादि मंत्राने मस्तकावर पुष्पमाला धारण करून कपाळावर तिलक करून पांघरण्याचें। Earnera mendowmasamancancocenenenen cours
awaavworUGUS
For Private And Personal Use Only