________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय आठवा, पान ४७४. इovembeo.merceremoneeroenewheneveraveederavaces १ असे लिहावे. नंतर अकारादि स्वर, नंतर ककारापासून हकारापर्यंतची अक्षरे लिहावीत. आणि ती त्या मुलाकडून काढवावीत. ही अक्षरें सर्वशास्त्रांत मुलाचा प्रवेश करून देणारी आहेत. __ ॐ नमोऽर्हते नमः सर्वज्ञाय सर्वभाषाभाषितसकलपदार्थाय बालकमक्षराभ्यासं
कारयामि द्वादशाङ्गश्रुतं भवतु भवतु ऐं श्रीं हीं क्लीं स्वाहा ॥ इत्यक्षराभ्यासः ॥
अर्थ-- मुलाकडून अक्षरे काढविण्याच्या समयीं “ॐ नमोऽर्हते" इत्यादि मंत्र ह्मणावा. हा अक्षरा९भ्यासविधि सांगितला.
पुस्तकग्रहण ( बाचन ) विधि. ततश्चाधीत्य सर्वाणि चाक्षराणि गुरोर्मुखात् ॥ सुदिने पुस्तकं ग्राह्य होमपूजादि पूर्ववत् ॥ १७९ ॥ उपाध्यायं च सम्मान्य वस्त्रभूषैश्च पुस्तकम् ।। हस्तौ द्वौ मुकुलीकृत्य प्राङ्मुखश्च समाविशेत ॥ १८०॥ उपाध्यायन तं शिष्यं पुस्तकं दीयते मुदा ॥
शिष्योऽपि च पठेच्छास्त्रं नान्दीपठनपूर्वकम् ॥ १८१॥ इति पुस्तकग्रहणम् ।। अर्थ- मग त्या शिष्याने गुरु सांगील त्याप्रमाणे सर्व अक्षरांचा अभ्यास करावा. नंतर शुभ दिवस ROUGUSBANAAAAAAPG
RANAMUNMUVIVONG
For Private And Personal Use Only