________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा.
पान ४६६.
eereven
पञ्चदर्भैः सुपुष्पैश्च गन्धद्रव्यैः क्षुरेण च ॥ १६१ ॥ वामकरेण केशानां वर्तिं कृत्वा च तत्पिता ॥
अङ्गुष्ठाङ्गुलिभिश्चैतध्दत्वा हस्तेन कर्तयेत् ॥ १६२ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ - नंतर मुलाच्या उजव्या बाजूकडील केशांत तीन जागा कराव्यात. त्यांतील पहिल्या जाग्यांतील केशांचे कर्तन प्रथम करावें. तें कर्तन करावयाचे वेळीं मुलापुढे भात नांवाचें धान्य घातलेला शराब ठेवून, खदिराची एक समिधा, पांच दर्भ, फुलें, गंध आणि क्षुर हे पदार्थ डाव्या हातांत घेऊन, त्याच हातानें मुलाच्या पित्यानें केश वळून अंगठा आणि बोटे ह्यांनीं धरावेत. आणि उजव्या हातानें कातरीने ते केंश कातरावेत.
ॐ नमोऽर्हते भगवते जिनेश्वराय मम पुत्र उपनयनमुण्डमुण्डितो महाभागी भवतु
भवतु स्वाहा ॥ ॥ इत्युच्चरन्केशाँसंच्छिय शमीपर्णैः सह भार्यायै दद्यात् ॥ साऽपि तथा भवतु इत्युक्त्वा क्षीरघृतमिश्रितान् कृत्वा गोमयशरावे क्षिपेत् ॥
अर्थ - केंश कातरण्याच्या वेळीं “ ॐ नमोऽर्हते० " इत्यादि मंत्र ह्मणून केश कातरावेत. आणि ते कातरलेले कॅश मुलाच्या मातेच्या हातांत यावेत. तिनें “ तथा भवतु " असें झणून त्या केंशांना दूध आणि तूप लाऊन गोमयाच्या शरावांत टाकावेत.
22NTREA
For Private And Personal Use Only