________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
॥ श्रीवतिरागाय नमः ।।
(अथ भट्टारकसोमसेनाविरचितः) । त्रैवर्णिकाचारः। ॥ प्रथमोऽध्यायः॥
मङ्गलाचरणम् ॥ श्रीचन्द्रप्रभदेवदेवचरणौ नत्वा सदा पावनौ ।
संसारार्णवतारको शिवकरौ धर्मार्थकामप्रदौ॥ वर्णाचारविकासकं वसुकरं वक्ष्ये सुशास्त्रं परं।।
यत् श्रुत्वा सुचरान्ति भव्यमनुजाः स्वर्गादिसौख्यार्थिनः ॥१॥ अर्थ-- धर्म, अर्थ आणि काम ह्या तीन पुरुषार्थांची सिद्धि करून देणारे, भव्यजीवांना संसारसमुद्रांतून तरून नेणारे आणि त्यांचे कल्याण करणारे-हणजे त्यांना मोक्ष प्राप्ति करून देणारे, असे आणि पवित्र !
Enem.sexe18MMem
For Private And Personal Use Only