________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Wawuwasavinaameres
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४५२. नामकर्म तदा कार्यमिति कौश्चिदुदीरितम् ॥ ११२॥ कृत्वा होमं जिनेन्द्राी शुभेन्हि श्रीजिनालये ॥ स्वगृहे वा ततो भक्त्या महावाधानि घोषयेत् ॥११३॥ सुपीठे दम्पती तौ च ससुतौ भूषणान्वितौ ।। निवेश्य सेचयेत्सरिः पुण्याहवचनैः परैः॥ ११४ ॥ जातके नामके चैव ह्यन्नप्राशनकर्मणि ।। व्रतरोपे च चौले च पत्नीपुत्री स्वदक्षिणे ॥११५॥ गर्भाधाने पुंसवने सीमन्तोन्नयने तथा ॥ वधूप्रवेशने शूद्रीपुनर्विवाहमण्डने ॥ ११६ ॥ पूजने कुलदेव्याश्च कन्यादाने तथैव च ।। कर्मस्वेतेषु वै भार्या दक्षिणे तूपवेशयेत् ॥ ११७ ।। कन्यापुत्र विवाहे तु मुनिदानेऽर्चने तथा ॥ आशीर्वादाभिषेके च प्रतिष्ठादिमहोत्सवे ।। ११८ ।। वापीकूपतटाकानां वनवाट्याश्च पूजने ॥ शान्तिके पौष्टिके कार्ये
पत्नी तूत्तरतो भवेत् ॥ ११९ ॥ अर्थ- आतां नामकर्मविधि सांगतात- पुत्र उत्पन्न झाल्या दिवसापासून बाराव्या सोळाव्या विसाव्या, अथवा बत्तीसाव्या दिवशी त्याचे नामकर्म (नांव ठेवणे) आपल्या पूर्वीच्या रूढीस अनुसरून करावें. बचीसाच्या दिवसापुढे जर नामकर्म करावयाचे राहिले तर मुलाला एक वर्ष होईपर्यंत केव्हाही किंवा वर्ष
For Private And Personal Use Only