________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४३९.
3320KBPUAV
१ मरेल असे समजावे. त्या दिवसापासून गर्भिणीच्या पतीने आपल्या घरांत नेहमी मंगल वांयें वाजवावीत, गायन करावें, नर्तकी स्त्रियांकडून नृत्य करवावें. आणि दीन अनाथ अशा लोकांना दान करावें.. ही पुंसवन क्रिया सांगितली.
सीमंतविधि. अथ सप्तमके मासे सीमन्तविधिरुच्यते।। केशमध्ये तु गर्भिण्याः सीमा सीमन्तमुच्यते ।। ७२ ।। शुभेन्हि शुभनक्षत्रे सुवारे शुभयोगके।
सुलग्ने मुघटिकायां सीमन्तविधिमाचरेत् ।। ७३ ॥ अर्थ- आतां सीमंतसंस्कार सांगतात- गर्भिणीला सातवा महिना लागला ह्मणजे त्यांत, सीमंतविधि करावा. गर्भिणीच्या केशांत सीमंत ( भांग ) काढणे ह्याला सीमंतविधि ह्मणतात. तो विधि, शुभदिवशी शुभवारी शुभयोग असतांना शुभलग्नावर आणि शुभमुहूर्तावर करावा.
स्नातां प्रसादितां कान्तामन्तर्वनी च सत्प्रियाम् ।। प्रत्यगासनगां कृत्वा होम प्राग्वत्प्रकल्पयेत् ॥ ७४ ॥
पतिपुत्रवती वृद्धा स्वजातीया कुलोद्भवा । DRC n
eveneensnonnncncncncncnocasa
For Private And Personal Use Only