SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 440
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वर्णिकाचार, भध्याय सातवा. पान ३९.. meeoneneteenceemenemenometreenceeneteoeneeeeeeeeewa आपले नसलेलेही राज्य मिळवितो. इत्यतो न्यायमार्गेण हिताय स्वपरात्मने ॥ पालनीयं सदा राज्यं त्रिवर्गफलसाधनम् ॥ ९८॥ __ अर्थ- ह्मणून आपल्या आणि दुसऱ्याच्या कल्याणाकरितां धर्म, अर्थ आणि काम या तीन्ही । पुरुषार्थाना प्राप्त करून देणारे राज्य राजाने सर्वदा नीतीनें रक्षण करावें. सन्यासियोगिविप्रादी स्तोषयेद्दानमात्रतः॥ प्रतीत्य शपथैः सर्वाः प्रजा ग्राम निवासयेत् ॥९९ ॥ अर्थ-संन्यासी, योगी आणि ब्राह्मण वगैरेंना दान देऊन तुष्ट करावें. आणि अपयेने सर्वांना विश्वास उत्पन्न करून गांवें वसवावीत. कर्णेजपान खलाँथोरान् परस्त्रीलम्पटान्मदान ॥ देशान्निर्वासयेद्राजा हिंसकान्मद्यपायिनः ॥१०॥ ____ अर्थ- चहाडी करणारे, दुष्ट, चोर, परस्त्रीलंपट, मत्त झालेले, हिंसा करणारे भाणि मद्यपान करणारे अशा लोकांना राजाने आपल्या देशांतून हाकून द्यावे. स्वदेशादागतं वित्तं यथापाचं समर्पयेत् ॥ hasanmaaseeneraneeMearanaveenemaravneeonesi For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy