SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 431
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३८१. Feeeeee eeesawardeeseaaneewaveeowwermenwerersease द्रोणाख्यं सिन्धुवेलावलयवलयितं वाहनं चाद्रिरूहम् ॥ ६४ ॥ १ है अर्थ- ज्याच्या भोवत्याने कुंपण असेल त्याला ग्राम किंवा गांव ह्मणावें. ज्या गावाला मोठमोठ्या है १ चार वेशी असतील त्याला नगर असें ह्मणावें. नदी आणि पर्वत ह्यांनी वेढलेल्या गांवास खेट मणावें. है ४चोहीकडून पर्वताने वेढलेल्या गांवास खर्बट मणावें. ज्याच्या खाली शेकडो गांचे आहेत त्याला पुर ह्मणावें. ६ १ज्या ठिकाणी रत्ने उत्पन्न होतात त्या गांवास पत्तन ह्मणावें. समुद्रकिनाऱ्याने वेढलेल्या गांवास द्रोण ६ ह्मणावें. आणि पर्वतावर असलेल्या गांवास वाहन असें ह्मणावें. चतुरंग सैन्य. अञ्जनाद्रिसमा नागा वायुवेगास्तुरङ्गमाः॥ रथाः स्वर्गविमानाभा भीमा भृत्याश्चतुर्बलम् ॥ ५॥ । अर्थ- काजळाच्या पर्वतासारखे हत्ती, वायूसारखा वेग असलेले घोडे, स्वर्गातील विमानासारखे सुशोभित रथ आणि भयंकर शिपाई ह्या चारींना. बल असें ह्मणतात. राजगुण. तेजस्वी शान्तरूपश्च त्यागी भोगी दयापरः॥ बलिष्ठश्च रणे योद्धा प्रोक्तो राजा स पण्डितः॥६६॥ Goverawasveervivowwwwwwweeeeeewaneasesavarane ememeseeeeeaareewer For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy