SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 420
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३७०. BOTSREDS Deve उत्पत्तिस्त्रसजीवानां यतः सब्जायते भुवि ॥ २५ ॥ अर्थ — धान्यें फार दिवस संग्रही ठेऊं नयेत. कारण, फार दिवस ठेविल्यामुळे धान्यांत त्रसजीवांची - उत्पत्ति होते. Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir तण्डुलेषु च चूर्णेषु द्विदलेषु च शीघ्रतः ॥ उत्पत्तिस्त्रसजीवानां तस्माद्वेगाद्व्ययो मतः ॥ २६ ॥ अर्थ — तांदुळ, पीठ आणि हरभरे वगैरे डाळीचीं धान्ये शांत त्रसजीवांची उत्पत्ति फारच जलद होते. झणून त्यांचा व्यय लवकर करावा. पाककर्म. अथाग्निः ॥ स्नात्वा जलेन वा शीर्ष हस्तौ संशोध्य मृत्स्नया ॥ परिधाय पटं धौतं प्रविशेत्स्त्रीर्महानसे ॥ २७ ॥ अर्थ — आतां स्त्रियांची पाकक्रिया सांगतात- स्नान करून, मस्तक आणि हात हे माती लावून स्वच्छ धुवून, आणि धुतलेलें वस्त्र नेसून, स्त्रीयांनीं सैंपाक करण्याच्या घरांत जावें. चुल्ल्यां संशोध्य जीवादीन् पूर्वभस्म परित्यजेत् ॥ निर्जन्तूनि सुशुष्काणि चेन्धनानि समानयेत् ॥ २८ ॥ For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy