SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 380
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३३०. evedereVINS पात्र प्रमाण. पलाद्विंशतिकादर्वागत ऊर्ध्व यदृच्छया । Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir इदं पात्रं गृहस्थानां न यतिब्रह्मचारिणाम् ॥ १६७ ॥ अर्थ- भोजनाच्या पात्राचें वजन ऐशी तोळ्याच्या आंत, किंवा त्यांपेक्षां अधिक पाहिजे तितकें असावें. हें गृहस्थाच्या भोजनपात्राचें परिमाण समजावें. यति आणि ब्रह्मचारी ह्यांना दें परिमाण ग्राह्य नाहीं. पञ्चार्द्रा भोजनं कुर्यात्प्रांमुखोऽसौ समाश्रितः ॥ हस्तौ पादौ तथाचास्यमेषु पञ्चार्द्रता स्मृता ॥ १६८ ॥ अर्थ-- भोजन करतांना दोन हात, दोन पाय आणि तोंड ह्यांना पाणी लावून भोजन होईपर्यंत ओलीं राहतील असें करावें. आणि पूर्वेकडे तोंड असावें. भोजनपात्रांतील अंतर. अन्तरं भुक्तिपात्राणां वितस्तिद्वयमश्नताम् ॥ द्वित्रिहस्तं यथा न स्याच्छीकरस्पर्शनं तथा ॥ १६९ ॥ अर्थ — प्रत्येकाच्या भोजनपात्राला मध्ये निदान एक हाताचें अंतर असावें. दोन हात किंवा तीन हात असल्यास चांगलें. तात्पर्य- ज्याप्रकारें एकमेकांच्या पाण्याच्या थेंबांच्या एकमेकांस स्पर्श न 2 Reas For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy