SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 372
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir d io Incessod सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३२२. anscanavacancangacunacacnerumnasanACM दानाचे प्रसंग. चैत्ये चैत्यालये शास्त्रे चतुःसंघेषु सप्तसु॥ सुक्षेत्रेषु व्ययः कार्यो नो चेल्लक्ष्मीनिरर्थिका ॥१४३ ॥ __ अर्थ-जिनबिंब करण्याकरितां, जिनमंदिर बांधण्याकरितां आणि शास्त्राची प्रसिद्धी करण्याकरितां द्रव्याचा व्यय अवश्य करावा. तसेंच चतुःसंघ आणि सात पुण्यक्षेत्रे यांचे ठिकाणीही द्रव्याचा व्यय ९ अवश्य करावा. तसे न केल्यास ती संपत्ति व्यर्थ होते. दानप्रशंसा. उक्तंच- भोगित्वाऽद्यन्तशान्तिप्रभुपदमुदयं संयतेऽनप्रदाना-। च्छ्रीषेणो रुहिनषेधाडनपतितनया प्राप सौषधर्द्धिम् ॥ प्राक्त (?) जन्म वासावनशुभकरणाच्छूकरः स्वर्गमय्यं । कौण्डेशः पुस्तकारीवितरणविधिनाऽप्यागमाम्भोधिपारम् ॥ १४४ ॥ 2 अर्थ- यतींना अन्नदान केल्याने श्रीषेण नांवाचा राजा ज्यांत सर्व विषयोपभोगाचा नाश होत आहे-म०४ ज्यांत वीतरागता प्राप्त होत आहे-असें श्रीशांतिनाथ तीर्थकराचे स्थान मिळविता झाला. मणजे यतींना अन्न दिल्याने श्रीषेण राजा शांतिनाथ तीर्थकर झाला. धनपतिश्रेष्ठीच्या कन्येला औषधदानाने सर्वोषधदि । Maveveo For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy