SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 345
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra केंद्राला प्रदक्षिणा करावी. www.kobatirth.org सोमसेन कृतं त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २९५. अष्टांग नमस्कारविधि. वामपादं पुरः कृत्वा भूमौ संस्थाप्य हस्तकौ ॥ पादौ प्रसार्य पश्चात् द्वौ शयेताघोमुखं शनैः ॥ ६७ ॥ सम्प्रसार्य करद्वन्द्वं कपालं स्पर्शयेद्भुवम् ॥ कपोलं सर्वदेहं च वामदक्षिणपाश्र्वगम् ॥ ६८ ॥ Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir पुनरुत्थाय कार्ये त्रिवारं मुखे स्तुतिं पठन् ॥ समस्थाने समाविश्य कुर्यात्सामायिकं ततः ॥ ६९ ॥ अर्थ — मग डावा पाय पुढे करून दोनी हात भूमीवर टेकावेत. नंतर दोनी पाय मार्गे पसरून साबकाश भूमीवर खालीं तोंड करून पालथे निजावें, आणि दोनी हात पुढे पसरून आपल्या कपाळाचा आणि गालांचा व डाव्या उजव्या कुशी सहवर्तमान सर्व शरीराचा भूमीला स्पर्श करावा. आणि मुखानें श्रीजिने-1 श्वराची स्तुति करावी. ह्याप्रमाणे पुनः उठून करावें, ह्यालाच साष्टांग नमस्कार ह्मणतात. तीन वेळा करावा. मग सारख्या ( उंच सकल नसलेल्या ) स्थलावर बसून सामायिक करावें. जिनपूजा ततः कार्या शुभैरष्टविधार्चनैः ॥ असा नमस्कार For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy