________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा..मान. २९२.
है अर्थ- अशा प्रकारच्या स्तुतीने श्रीजिनेंद्राचे स्तवन जो करतो त्याचे अंतःकरण आनंदित होते, आणि त्याला पुण्यप्राप्ति होते.
द्वारपालांच्या अनुज्ञेचा मंत्र. अथ द्वारपालानुज्ञानमन्त्रः ॥ ॐ ही अहं द्वारपालाननुज्ञापयामि स्वाहा। द्वारपालानुज्ञा ॥ अर्थ- “ॐही" इत्यादि मंत्राने द्वारपालांची आज्ञा घ्यावी.
चैत्यालयप्रवेशमंत्र, ॐ न्हीं अई निःसही निःसही रत्नत्रयपुरस्सराय विद्यामण्डलनिवेशनाय समयाय निःसही जिनालयं प्रविशामि स्वाहा ॥ जिनालयप्रवेशः ।। अर्थ- “ॐ ही " इत्यादि मंत्र ह्मणून श्रीजिनालयांत प्रवेश करावा.
गंधोदकसेंचनमंत्र. ___ ॐ ही पवित्र गन्धोदकं शिरसि परिषचयामि स्वाहा ।। गन्धोदकपरिषेचनम् ।। अर्थ- “ॐ ही" इत्यादि मंत्रानें गंधोदकाने मस्तकावर सेंचन करावें.
नमस्कार विधि. Hosesamerecaveawareneeeeeeeeeeeeeee e eeen
Sceneaawwveerwww.varsi
For Private And Personal Use Only